Whole World Will Love

जर तुमचे डोळे चांगले असतील तर
तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल.. ,
पण जर तुमची जीभ गोड असेल तर.,
हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल !!!

Why you so hot

आज ‪तिने‬ मला पहील्यांदा Touch‬ केला….
आणि ‪म्हणाली‬ तुझ ‪अंग‬ किती ‎गरम‬ आहे,
तुला ‪ताप‬ आलाय का…
आता त्या ‪वेडी‬ ला कोण ‎सांगनार‬ का तिचा,
‎BoyFriend‬ जन्मताच ‎Hot‬ आहे…..

Every Girls's Parents

जेव्हा ‪‎आम्ही‬ येतो.
तेव्हा प्रत्येक मुलीचे ‪‎आई-वडील‬ म्हणतात –
“छकुली‬ यांचे ‪status‬ जास्त वाचू नको,
नाहीतर तूझ status In-love‬ होईल

MakeUp and BreakUp

छंद आर्ची सारखे असावेत पोहायचा, बुलेट चालवायचा.
नाहीतर 99% मुलींचे दोनच छंद मेक अप आणि ब्रेकअप
😂😂😂😜

Give Your Friends Party

गोड उत्तर..
एका मुलान एका मुलीला प्रपोज केलं.
ती हसून पुढे जाऊ लागली.
मुलगा : कमीत कमी उत्तर तर दे.
मुलगी : जा तुज्या मित्राना पार्टी दे