Page - 2

MakeUp in Rain

पाऊस जास्त असेल तर
कृपया मुलींनी शक्यतो घराबाहेर पडु नये ...
कारण पाऊसा मुळे #MAKE_UP उतरला तर ...
#BREAK_UP होण्याची शक्यता

Bass Uski Kami Hai

भगवान का दिया हुआ सबकुछ है,
बस कमी है तो उसकी जो सुबह सुबह कहे,
"आहो सोडा ना ! सासुबाई बघतील." 😍

Best Friend After Breakup

काही #Couples असतात जे ‪#Breakup‬ नंतर ही ‪#‎Best_friend‬
बनुन राहतात कारण त्यांच्यासाठी प्रेमा
पेक्षा एकमेकाच्या सोबत राहण जास्त ‪#‎Important‬ असत

Only A Beautiful Mind

अशी असावी ती, तशी असावी ती,
सारेच करतात विचार कि कशी असावी ती.
मोहक तिचे डोळे असावे,
मादक तिचे ओठ असावे,
सुंदर तिचे बोल असावे,
गाल तिचे गोल असावे.
पाहताच क्षणी तिच्यात हरवून जाव अस सगळ काहि तिच्यात असाव.

पण हे सगळ नसल तरि चालेल फक्त सुंदर तिच मन असाव

Mann Rone Laga

आठवण आली कि मन कासावीस होतं
त्याच आठवणीत मन जणू रडू लागतं
मन माझं तर वेडच आहे
कसं सावरू ह्या वेड्या मनाला
जे आजून तुझ्यातच रुजलं आहे
तू येशील म्हणून मनाला आवरला आहे...