अशी असावी ती, तशी असावी ती,
सारेच करतात विचार कि कशी असावी ती.
मोहक तिचे डोळे असावे,
मादक तिचे ओठ असावे,
सुंदर तिचे बोल असावे,
गाल तिचे गोल असावे.
पाहताच क्षणी तिच्यात हरवून जाव अस सगळ काहि तिच्यात असाव.

पण हे सगळ नसल तरि चालेल फक्त सुंदर तिच मन असाव

Leave a Comment