आठवण आली कि मन कासावीस होतं
त्याच आठवणीत मन जणू रडू लागतं
मन माझं तर वेडच आहे
कसं सावरू ह्या वेड्या मनाला
जे आजून तुझ्यातच रुजलं आहे
तू येशील म्हणून मनाला आवरला आहे...

Leave a Comment